बायको : शेजारच्या वहिनी म्हणत होत्या, 

सगळ्या चेटकिणी झाडावर राहातात.

नवरा : अरे! तू कशी खाली आलीस?

बायको : काय?

नवरा : अगं! तू तर गच्चीवर कपडे वाळत घालत होतीस ना.

खाली कशी आलीस?

बायको : मला चहाची तलफ आली, म्हणून मी खाली आले.

नवरा : बनव! एक कप माझ्यासाठीसुद्धा बनव.