नवरा : अगं! लवकर भजी घेऊन ये, किती वेळ लावते आहेस.

बायको : थांबा जरा! थोडा धीर धरा! तेल गरम व्हायला वेळ लागतो.

नवरा : तुला तर एक मिनिटसुद्धा लागत नाही.