नवरा : अगं! वहीवगैरे घेऊन बसली आहेस. काय करते आहेस?
बायको : लिस्ट बनवत आहे.
नवरा : कसली?
बायको : सणवार सुरू होणार आहेत. सामान नको का खरेदी करायला?
व्हिडिओ बनवण्यासाठी पहिले एक कॅमेरा घेईन. हा टीव्ही बदलून टाकीन.
मला वॉशिंग मशिन घ्यायची आहे, ऑटोमॅटिकवाली घेईन. फ्रिजसुद्धा बदलीन.
तुमचा हा फोन, आता बदलायला झाला आहे. तुम्हाला ऑयफोन घेऊया.
आपण सगळ्यात पहिले काय घ्यायचं ते सांगा.
नवरा : कर्ज!
