नवरा : अगं! ऐकलंस का! मी पेट्रोल भरून येतो!
तोपर्यंत तू तयार हो.
बायको : चला!
नवरा : अगं! पाच मिनिटं थंब! मी पेट्रोल भरून येतो!
बायको : अहो! तुम्ही पेट्रोल भरायला जाल, मग परत याल, यात वेळ जाईल.
त्यापेक्षा मी तुमच्याबरोबर येते.
नवरा : अगं! तसं पण! तुला तिकडे अलाऊड करणार नाहीत.
बायको : का? मला का अलाऊड करणार नाहीत?
नवरा: तिथे वॉर्निग लिहिलेली असते.
आग लावणाऱ्या वस्तू अलाऊड नाहीत.