नवरा : ऐक! मी मार्केटमध्ये जाऊन येतो.

बायको : का? कय झालं?

नवरा : काही सामान आणायचं आहे.

बायको : मीसुद्धा बरोबर येणार. 

नवरा : अरे! जेव्हा मी मार्केटमध्ये जाणार असं म्हणतो, तेव्हा तुला काय होतं?

दूध आणायला जाणार, तेव्हा बरोबर यायचं आहे.

भाजी आणायला जाणार, तेव्हासुद्धा बरोबर यायचं आहे.

बायको : तुम्हाला आठवतंय? लग्नाच्या आधी जेव्हा तुम्ही मला भेटायला यायचात,

तेव्हा घरी असेच बहाणे सांगायचात. मी तर बरोबर येणारच!

नवरा : ठीक आहे! ये तू! तिकडून ये! इथून उडी नको मारू!