बायको : ऐका ना! माझं ना! मेकअपचं सामान संपलंय!

नवरा : काही हरकत नाही! मला मारुती स्तोत्र यंतं!