बायको चेहरा पाडून बसलेली असते…

नवरा : अगं! तू इकडे बसली आहेस? मी कधीपासून तुला शोधतो आहे.

झोपायला का नाही आलीस?

बायको : बेबी! काल मी ऑनलाइन एक ड्रेस पाहिला. 

मला खूप आवडला…

पण महाग होता, म्हणून घेतला नाही.

आता डोक्यात नुसता तो ड्रेसच फिरतोय. झोपच येत नाही.

नवरा : बसं! एवढंच ना! मी ऑर्डर करतो!

बायको : बेबी! फक्त साइज बघशील!

नवरा : साइज कशाला बघायची? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झोपेची गोळी एवढीशी तर असते.