नवरा : अगं काय झालं? तू अजून तयार झाली नाहीस?

बायको : मला नाही जायचं, माझ्याकडे चांगला ड्रेस नाहिये.

नवरा : अरे यार! मला माहितीच होतं! हे बघ!

बायको : ओ माय गॉड! नवीन ड्रेस! 

किती मस्त आहे! कुठून आणलात?

नवरा : तुझ्या कपाटातून, आता लवकर तयार हो.