मन्याची गोष्ट…
मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?
जन्या : सांग की, मित्रा!
मन्या : वडिलांकडून संघर्षाची शिकवण घ्यावी.
आईकडून संस्कार शिकावे.
कपडे धुणं आणि भांडी घासणं बायको शिकवतेच.
मन्याची गोष्ट…
मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?
जन्या : सांग की, मित्रा!
मन्या : वडिलांकडून संघर्षाची शिकवण घ्यावी.
आईकडून संस्कार शिकावे.
कपडे धुणं आणि भांडी घासणं बायको शिकवतेच.