मन्या : हॅलो! कोण बोलतय?
(पलीकडून मुलीच्या आवाजात…)
मुलगी : हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिना क्या वजूद मेरा|
(मन्या हे ऐकून खूप आनंदित होऊन जातो…)
मन्या : कोण आहे?
मुलगी : तुझसे जुदा गर हो जाएंगे
तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा|
मन्या : खरंच! तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस?
मुलगी : इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए आठ दबाएं।