एका घराबाहेरील पाटी…

आमच्या मुलीचं यंदा लग्न करायचं नाही,

Marathi Joke
हास्यतरंग : जेवण कुठे…
Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

स्थळ सुचवून त्रास देऊ नका.

त्या पाटीखाली एकाने लिहीलं…

तुमचं स्थळ वेगवेगळ्या स्थळांसोबत

प्रेक्षणीय स्थळी फीरताना दिसतं.

स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याआधी उरकून टाकां.