मन्या : अरे तू सारखी साखर का खात असतोस?
जन्या : माझ्या सरांनी सांगितलं आहे…
तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही,
नेहमी तुमच्या जिभेवर साखर असली पाहिजे.
मन्या : अरे तू सारखी साखर का खात असतोस?
जन्या : माझ्या सरांनी सांगितलं आहे…
तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही,
नेहमी तुमच्या जिभेवर साखर असली पाहिजे.