ग्राहक : तुमच्या हॉटेलमध्ये सफाई चांगली होते.

मॅनेजर (खूश होऊन) : धन्यवाद! तुम्हाला कोणत्या गोष्टीवरून हे जाणवलं?

ग्राहक : यावरून जाणवलं! मी हॉटेलमध्ये घुसताच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीतरी माझा खिसा साफ केला.