बायको : माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट काय आहे?
नवरा : ती लाल रंगाची कार दिसतेय…
बायको आनंदाने ‘वॉव!’ ‘वॉव!’ करायला लागते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नवरा : बस, त्याच रंगाची लिपस्टिक आणली आहे.