मिनी : एअरपोर्टला जायचे किती होतील?
ड्रायव्हर : ५०० रुपये होतील मॅडम!
मिनी : माझे मिस्टरसुद्धा बरोबर आले, तर किती होतील?
ड्रायव्हर : ५०० च होतील!
मिनी : बघा! मी सांगितलं ना तुमची काही वेल्यु नाही.
मिनी : एअरपोर्टला जायचे किती होतील?
ड्रायव्हर : ५०० रुपये होतील मॅडम!
मिनी : माझे मिस्टरसुद्धा बरोबर आले, तर किती होतील?
ड्रायव्हर : ५०० च होतील!
मिनी : बघा! मी सांगितलं ना तुमची काही वेल्यु नाही.