नवरा : अगं! या खिडकीला पडदा लाव बुवा!
समोरची बाई सारखी माझ्याकडे बघते!
बायको : असू दे हो! एकदा का तुम्ही तिला व्यवस्थित दिसलात,
की नंतर तीच खिडकीला पडदा लावून घेईल.
नवरा : अगं! या खिडकीला पडदा लाव बुवा!
समोरची बाई सारखी माझ्याकडे बघते!
बायको : असू दे हो! एकदा का तुम्ही तिला व्यवस्थित दिसलात,
की नंतर तीच खिडकीला पडदा लावून घेईल.