मन्या : जन्या! मला तुला एक सल्ला द्यायचा आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : बायकोनं केलेल्या स्वयंपाकात
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कधीही उणीव काढू नये.
कारण त्यासाठी तिनं…
जवळजवळ एक ते दीड तास
स्वत:पासून मोबाईल लांब ठेवलेला असतो.