वडील : मास्तर आमचा पोरगा अभ्यासात कसा आहे हो? मास्तर : असं समजा की, आर्यभट्टनं शून्याचा शोध ह्याच्यासाठीच लावला होता.