जन्या : काय रे मन्या! काय झालं?

मन्या : अरे! बॉलिवूड चित्रपटांच्या नावांमध्ये घट होत चालली आहे.

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

जन्या : का? काय झालं?

मन्या : ३ इडियट्स, २ स्टेट्स, १.५ इश्किया, हाफ गर्लफ्रेण्ड आणि झिरो

भयंकर मंदी चालली आहे.