आई : मन्या! घे! हा टीशर्ट घाल! आजोबांच्या घरी जायचं आहे!

आणि 

तिकडे कोणाशी भांडलास किंवा मारामारी केलीस तर बघ.

ते माझ्या वडिलांचं घर आहे.

मन्या : आई! हे माझ्या वडिलांचं घर आहे.

आई : हं!

मन्या : तू बाबांशी भांडतेस!

आई : मग!

मन्या : आम्हाला मारतेस, हे काय कुरूक्षेत्र आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.