एक डॉक्टर सोडलं, तर आजकाल कुणीही तीन-चार दिवसांनी परत भेटायला या असा आग्रहच कुणी करत नाहीत. माणुसकीच राहिली नाही हो.