(मन्या आणि बाबा कॅरम खेळत असतात…)
मन्या : हा! हा! हा! बाबा तुमचा फाऊल झाला!
तुमचा डाव खेळा!
बाबा (आईला) : आज ममोज खाण्यासाठी हा माझ्याकडून पैसे घेऊन गेला होता.
(आई किचनमधून येऊन मन्याला एक ठेऊन देते.)
मन्या : बाब! मी तर कॅरममधला डाव खेळायला सांगत होतो.