मम्मी खुर्चीत बसलेली असते. तिकडून मन्या येतो.
मन्या : मम्मी, तू दिवसभर टेंशनमध्ये का बसतेस?
टेंशनला दोन लाफा मार आणि पळवून लाव.
मम्मी मन्याला दोन लाफा मारते आणि…
मम्मी : नालायका! चल नीघ इथून!
मम्मी खुर्चीत बसलेली असते. तिकडून मन्या येतो.
मन्या : मम्मी, तू दिवसभर टेंशनमध्ये का बसतेस?
टेंशनला दोन लाफा मार आणि पळवून लाव.
मम्मी मन्याला दोन लाफा मारते आणि…
मम्मी : नालायका! चल नीघ इथून!