मम्मी : एकदा सोफ्याखाली हात घालून बघ जरा.

मन्या : काहीच नाहिये!

मम्मी : जरा इकडे तिकडे हात फिरवून बघ.

मन्या : काहीसुद्धा नाहिये.

मम्मी : काय रे जन्या, तू तर म्हणत होतास सोफ्याखाली साप आहे.