शिक्षक : मन्या! तू तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठपर्यंत प्रयत्न करशील?

मन्या : मी माझी सर्व स्वप्न पूर्ण करूनच सोडेन,

त्यासाठी मला कितीही झोपायला लगलं तरी हरकत नाही.