मन्या आणि जन्याचं वर्गात लक्ष नसतं…
शिक्षक : मुलांनो तुम्ही अभ्यास केलात, शिकलात,
तर एक दिवस मोठ्यामोठ्या गाड्यांमधून फिराल.
मन्या : मग सर, तुम्ही का रिक्षेतून येता?