मन्याची गोष्ट…

मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?

जन्या : सांग की, मित्रा!

मन्या : प्रत्येक नवऱ्याने आठवड्यातून एकदा 

जेवण बनवायला हवं.

जन्या : का बरं?

मन्या : अपलीसुद्धा इच्छा असते,…

कधी तरी व्यवस्थित जेवण मिळावं.