मन्याची गोष्ट…
मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?
जन्या : सांग ना! मित्रा!
मन्या : हे अभ्यास करणं… नोकरी मिळवणं… लग्न करणं… ही आयडिया कोणाची होती माहीत नाही.
आरामात जंगलात राहिलो असतो… दगडं एकमेकांवर घासून आग निर्माण केली असती…
आणि
झिंगालाला…! हूं…! करून मरून गेलो असतो.