मन्याची गोष्ट…
मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?
जन्या : सांग की, मित्रा!
मन्या : हेल्मेट आणि बायको यांच्यात एका गोष्टीचं साम्य आहे.
जन्या : कोणतं?
मन्या : जोपर्यंत डोक्यावर बसवून ठेवाल, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात.