रिना : माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलंस आहे.

तुझ्याकडे काय आहे?

टिना : माझ्याकडे वीस वर्षांपूर्वी लग्नात शिवलेला सुट आहे.

जो आजदेखील मला फिट येतो.