बायको इंग्रजीचं पुस्तक वाचत असते.

ती मन्याला विचारते,

“complete आणि finish यात काय फरक आहे?”

मन्या : मी तुझ्या आयुष्यात आलो आणि तुझं आयुष्य complete झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य finish झालं.