बायको : ऐका ना! पुढच्या जन्मी मी याच घरी सून बनून येईन.

नवरा : मग! मी हे घरचं विकून टाकीन.