बायको : ऐका ना! कामवालीला फोन केला होतात का?
नवरा : कामवालीला? आपल्याकडे तर कोणी कामवाली नाहीये.
अस्ताव्यस्त पडलेले शूज नवऱ्याला दाखवत…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बायको : मग, हे कोण उचलणार?
बायको : ऐका ना! कामवालीला फोन केला होतात का?
नवरा : कामवालीला? आपल्याकडे तर कोणी कामवाली नाहीये.
अस्ताव्यस्त पडलेले शूज नवऱ्याला दाखवत…
बायको : मग, हे कोण उचलणार?