बायको : तुम्ही लहान असतांना गणित शिकला नाहीत का?

नवरा : हो शिकलो! सगळेच शिकतात!

बायको : मग, तुम्हाला माझी किंमत कशी कळत नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा : कारण मी गणितात नापास झालो होतो.