सुट्टी असल्याने दुपारी नवरा टीव्ही बघत बसलेला असतो.

बायको नवऱ्याला जेवणाचं वाढलेलं ताट आणून देते.

बायको : हे घ्या डिनर!

नवरा : तुला कितीवेळा शिकवलं की, 

रात्रीच्या जेवणाला इंग्रजित डिनर म्हणतात.

मूर्ख बाई!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बायको : तुम्ही मूर्ख! हे रात्रीचंच जेवण आहे!