बायको : अहो! मी तुम्हाला ड्रेसमध्ये चांगली दिसते, की साडीमध्ये?

नवरा : किचनमध्ये!