बायको : बेबी! आजकाल तुम्ही माझी जरासुद्धा वाखाणणी करत नाही.

सांगा, मी कशी दिसते?

नवरा : एकदम फूल!

बायको : अं!

नवरा : फूल…! गुलाबाचं  फूल!

(बायको खूश होते…)

नवरा : हे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ.

ही काट्यासारखी जीभ.