बायको : ऐका ना! मी माहेरी चालले आहे.
तुम्हाला माझी आठवण येईल ना?
नवरा : अगं! आठवण कशी येईल?
बायको : का?
नवरा : अगं! आठवण यायच्या आधीच तू परत येतेस.

बायको : ऐका ना! मी माहेरी चालले आहे.
तुम्हाला माझी आठवण येईल ना?
नवरा : अगं! आठवण कशी येईल?
बायको : का?
नवरा : अगं! आठवण यायच्या आधीच तू परत येतेस.