बायको : तुमच्याशी लग्न करून माझं चुकलंच.

नवरा : मलासुद्धा एका समजदार मुलीशी लग्न करायला हवं होतं.

बायको : समजदार मुलीनी तुमच्याशी कशाला लग्न केलं असतं.

नवरा : आता समजलं का? मीसुद्धा तेच म्हणतोय.