बायको : कोणी माझे पाचशे रुपये चोरले माहीत नाही.
नवरा : तू टेंशन नको करू. ज्याने पण चोरले असतील तो कधी खूश राहाणार नाही.
बायको (लाडात) : बरं! आणि तुम्ही माझं हृदय चोरलंय त्याचं काय?
नवरा : तुला वटातंय मी खूश आहे?