बायको : ऐका ना! हा शनिवार आणि रविवार आपण मस्त एंजॉय करू.

नवरा : परफेक्ट आयडिया, मग सोमवारी भेटू!