बायको : अरे! हे कसे टोमॅटो आणले आहेत. 

सगळे खराब आहेत!

नवरा : मी तर दुकानदाराला सांगितलं होतं, निवडून चांगले टोमॅटो दे.

बायको : तुम्ही ना खूप भोळे आहात. 

तुम्हाला कोणीही मूर्ख बनवू शकतं.

खरं सांगतेय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा : सुरुवात तर तुझ्याच घरापासून झाली होती.