संता – विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाचे चौकरांची संख्याही सारखीच असती तर विजेता कसा ठरवला असता?
बंता : तुला माहित नाही का? सोपं तर आहे.
संता : मला नाही माहित. सांग तूच
बंता : पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांची दहावीची गुणपत्रिका पाहून विजेता घोषित केलं असते….