संता कुटुंबासोबत मुलगी पहायला गेला असतो.
संता : जोडीदाराकडून काय आपेक्षा आहेत तुमच्या?
मुलगी : त्याचा मस्त बंगला असवा
संता : बर
मुलगी : बँकमध्ये बक्कळ पैसा असावा
संता : बर
मुलगी : घरापुढे चारचाकी गाडी असवी
संता : बर
मुलगी : महत्वाचे म्हणजे तो एकटा असावा….त्याला भाऊ, बहिण आणि आई-वडिलही नसावेत…
संता : अजून काही मॅडम
मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा
संता : मुलगा समजूतदार असेल तर तुझ्याशी कशाला लग्न करेल….तुझ्यासोबत लग्न करून त्याला काय भीक मागायची आहे काय