पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता.
शेजारी :- का मारत आहात मुलाला ?
पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला…..
शेजारी :- अहो मग मारता कशासाठी? चप्पल आजून कमी झिजेल ना…
पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात….