स्थळ – पुणे, ठिकाण – सदाशिवपेठ
पत्नीसोबत सतत होणाऱ्या कटकटीला कंटाळून पती घराबाहेर जायला निघला…
पत्नी : कुठे जात आहात ?
पती : मरायला चाललोय, आत्महत्या करणार आहे.
पत्नी : कुठेही जा.. पण जाताना छत्री घेऊन जा, विनाकारण भिजून आजारी पडलात तर तुमची खैर नाही…