सुरेश आणि रमेशच्या गप्पा सुरू असतात…
सुरेश : तुला माहित आहे का, सुख म्हणजे काय असते?
रमेश : हो..चांगलेच माहित आहे.
सुरेश : काहीपण हां… आतापर्यंत सुख म्हणजे काय ..कोणालाच नाही समजले…
रमेश : अरे मित्रा…सुख म्हणजे, आपण एखाद्या मित्रासाठी मुलगी पहायला जातो. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी आपल्याकडे पाहून म्हणावं…
नवरदेव हेच का?