इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलीने आईला विचारलं ‘तडफड’ म्हणजे नेमकं काय असतं ?

आई शांतपणे उठली आणि WiFi चा Switch बंद केला !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी शॉक्स, आई रॉक्स