बांड्या : कृपा करून… बारावी निकालाचे पेढे घेऊन कुणीही आमच्या घरी येऊ नये… सोनी : का रे… बांड्या : तुमच्या 'गुणांवरून' सुरू झालेला विषय आमच्या 'अवगुणांवर' येऊन थांबतो…