05 March 2021

News Flash

मुंबईत १०६९; ठाणे जिल्ह्य़ात ५६५ नवे रुग्ण

२२ रुग्णांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत बुधवारी १,०६९ करोना रुग्णांची नोंद झाली असून, २२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ५६५ करोनाबाधित आढळून आले.

गेल्या आठ दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत येत होती. बुधवारी अचानक रुग्ण संख्या वाढली. मात्र, उपचाराधीन रुग्णांत घट झाली असून, सध्या केवळ १२,६७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ४८९ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:23 am

Web Title: 1069 in mumbai 565 new patients in thane district abn 97
Next Stories
1 म्हाडा सोडत विजेते घरापासून वंचित
2 कांजूरमार्गमध्ये भव्य मेट्रो टर्मिनस
3 मिठी नदी पात्रातील बाधितांचे तात्काळ स्थलांतर करा -मुख्यमंत्री
Just Now!
X